चन्द्रशेखर टिळक
कार्यानुभव
• कार्यकारी उपाध्यक्ष, एन.एस.डी.एल. ई-गव्हर्नन्स इन्फ्रास्ट्रक्चर (एन.एस.डी.एल.. समुह) एन.एस.डी.एल.मध्ये २२ वर्षे, मुंबई शेअर बाजारात ८ वर्षे, सेबीमध्ये २ वर्षे आणि इंडसेकमध्ये २ वर्षे अशी गुंतवणूक क्षेत्राशी संबधित नोकरी. त्या आधीची ८ वर्षे इतरत्र नोकरी.
• १ एप्रिल १९९२ ते ३० नोव्हेंबर १९९३ या काळात सेबीवर प्रतिनियुक्ती. अशा प्रतिनियुक्तीवर जाणारा सर्वात तरुण अधिकारी, पहिला महाराष्ट्रीय अधिकारी, सर्व भारतीय स्टॉक एक्स्चेंजेसमधून एकमेव अधिकारी.
• १ एप्रिल १९९२ ते ३० नोव्हेंबर १९९३ या काळात सेबीवर प्रतिनियुक्ती. अशा प्रतिनियुक्तीवर जाणारा सर्वात तरुण अधिकारी, पहिला महाराष्ट्रीय अधिकारी, सर्व भारतीय स्टॉक एक्स्चेंजेसमधून एकमेव अधिकारी.
वैयक्तिक
• १९८८ पासून सातत्याने अर्थसंकल्पीय विश्लेषण
• आजपर्यंत विविध विषयांवर २००० लेख प्रसिद्ध, महाराष्ट्रात व बाहेर मिळून आर्थिक विषयांवर ३००० व्याख्याने (एकूण ३८००पेक्षा जास्त व्याख्याने)
पुस्तक लेखन
• मोदी अर्थकारण : नीती - रणनिती
• केल्याने देशाटन
• गुंतवणूक पंचायतन (सध्या पंधरावी आवृत्ती सुरु).
• मार्केट मेकर्स (तिसरी आवृत्ती - मसापचा गोखले पुरस्कार)
• मार्केट मेकर्स (तिसरी आवृत्ती - मसापचा गोखले पुरस्कार)
• अर्थानुभव (पाचवी आवृत्ती) .
• अर्थसंकल्प : अनेक अर्थ.
• मला भावलेले गुलजार थेंब थेंब आयुष्य
• भावतरंग
• वही आयुष्याची
• मनरंगी
• अर्थसंकल्प : अनेक अर्थ.
• मला भावलेले गुलजार थेंब थेंब आयुष्य
• भावतरंग
• वही आयुष्याची
• मनरंगी
• अस्तित्व
• लगोरी
• मल्हार मनाचा
• मनातलं..... मनातंच!
• लगोरी
• मल्हार मनाचा
• मनातलं..... मनातंच!
• गुंतवणूक तुमचीही माझीही
• गुंतवणूक गुरू
• गुंतवणूक गुरू
• अर्थसंकल्प अणि भारतीय अर्थव्यवस्था
• The Budgetary Measures 1985 - 2000
• The Budgetary Measures 1985 - 2000
सीडी प्रकाशन
• आजच्या संदर्भात लोकमान्य टिळक
• बदलते अर्थकारण, बदलते समाजकारण
• आजच्या पिढीचे अध्यात्म
• गुंतवणूकीचे समाजशास्त्र
• गुंतवणूकीचे मानसशास्त्र
• गुंतवणूकीचे समाजशास्त्र
• गुंतवणूकीचे मानसशास्त्र
पुरस्कार
• डॉ. पारनेरकर अर्थशास्त्र पुरस्कार
• उद्यमकौस्तुभ पुरस्कार
• सिकॉम - आनंद भडकमकर अवॉर्ड
• सिकॉम - आनंद भडकमकर अवॉर्ड
• तेजस पुरस्कार
• स्वामी विवेकानंद पुरस्कार २०१७
• जायंटस् ॲवॉर्ड
• स्वामी विवेकानंद पुरस्कार २०१७
• जायंटस् ॲवॉर्ड
• कैलासभाई मेहता सेवा पुरस्कार
• युनायटेड वेस्टर्न बैंक पुरस्कार
• नॅशनल सेव्हिंग्ज ऑर्गनायझेशन पुरस्कार
• युनायटेड वेस्टर्न बैंक पुरस्कार
• नॅशनल सेव्हिंग्ज ऑर्गनायझेशन पुरस्कार
• आदर्श डोंबिवलीकर पुरस्कार
• व्होकेशनल एक्सलन्स अॅवॉर्ड- रोटरी क्लब
• पुणे विद्यापीठ
अन्य
• पुस्तकलेखन व भाषणे या संदर्भात डॉ. मनमोहनसिंग यांच्या निमंत्रणावरून प्रदीर्घ भेट
• ई टीव्हीवरील अर्थसंकल्पीय विश्लेषणाचे माजी पंतप्रधान नरसिंहरावांकडून अभिनंदन, प्रत्यक्ष भेटीत चर्चा. .
• लोकसत्तामधील 'गुलजारच्या कविता' या तीन लेखांची गुलजार यांच्याकडून प्रशंसा..
• इंटक संलग्र आय.एन.बी.ई.एफ.च्या राष्ट्रीय अधिवेशनाचा उद्घाटक. .
• फेसबुकवर गुलजार-ओवरी सारख्या ललित लेखांची मालिका
• लोकसत्तामधील 'गुलजारच्या कविता' या तीन लेखांची गुलजार यांच्याकडून प्रशंसा..
• इंटक संलग्र आय.एन.बी.ई.एफ.च्या राष्ट्रीय अधिवेशनाचा उद्घाटक. .
• फेसबुकवर गुलजार-ओवरी सारख्या ललित लेखांची मालिका
व्याख्यानांचे विषय
• नोटाबंदी आणि भारतीय अर्थकारण
• स्वराज्य व्याख्यानमाला (लोकमान्य टिळक)
• स्वराज्य व्याख्यानमाला (लोकमान्य टिळक)
• मनमोहन ते मोदी....
• वाटचाल महासत्तेकडे
• मोदी सरकारचे अर्थकारण
• वाटचाल महासत्तेकडे
• मोदी सरकारचे अर्थकारण
• अर्थसंकल्पीय विश्लेषण
• आपला रुपया आणि महागाई
• अर्थसंकल्यानंतरची गुंतवणूक
• थेट विदेशी गुंतवणूक
• आपला रुपया आणि महागाई
• अर्थसंकल्यानंतरची गुंतवणूक
• थेट विदेशी गुंतवणूक
• चालबाज चीन
• आजची गुंतवणूक
• आर्थिक घोटाळे आणि भारतीय अर्थव्यवस्था
• जागतिक मंदी आणि सामाजिक भारत
• जागतिक मंदी आणि सामाजिक भारत
• भारतीय भांडवल बाजार : २०१६ आणि नंतर
• गुंतवणूकीतील धोक्याचे नियोजन
• जे. आर. डी. टाटा : शतकोत्तर विचार
• गुंतवणूकीतील धोक्याचे नियोजन
• जे. आर. डी. टाटा : शतकोत्तर विचार
• वंदे मातरमचा कालखंड
• आजच्या पिढीचे अध्यात्म
• आजच्या पिढीचे अध्यात्म
• अल्केमिस्ट टू सी गल, व्हाया यू कॅन विन
• राष्ट्रवादाची बदलती संकल्पना
No comments:
Post a Comment